आकाश भाबड, भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली करणार वर्ल्ड रेकॉर्ड ची हॅटट्रिक
top of page

आकाश भाबड, भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली करणार वर्ल्ड रेकॉर्ड ची हॅटट्रिक


आकाश भाबड आणि त्यांच्या भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन ने पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार असल्याच जाहिर केलं आहे. यावेळी, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच निमित्त साधून आकाश भाबड आणि त्यांच्या दोन्ही कंपनीचे सहकारी ( 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर ) मिळुन एक अनोखा मॅजिकल विश्वविक्रम करनार आहेत. ह्या विश्वविक्रमाच्या माध्यमातून ते भारतीय संस्कृती, इतिहास, विविधता आणि भारताचा आत्तापर्यंतचा विकास जगासमोर आणणार आहे. याबरोबरच, त्यांच्या या कृतीतून त्यांना जगासमोर, देशातील तरुणांसाठी, विविध संस्थांसाठी, नवीन उद्योजकांसाठी एक आदर्श ठेवायचा आहे.





या विश्वविक्रमाच्या माध्यमातून आपल्या महान भारत देशाची गौरव गाथा आपल्या सर्वांसाठी 4 विविध ( मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत ) भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा विश्वविक्रम त्यांच्या भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली या दोन्ही कंपन्यांचा महत्वाचा भाग असणार आहे.

या विश्वविक्रमासाठी त्यांच्या दोन्ही कंपनीचे 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर आणि विविध राज्यांतील 75 मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.



दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी आकाश भाबड आणि या विश्वविक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व ( 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर आणि 75 प्रिन्सिपल्स ) मान्यवरांचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या अशा अनोख्या आणि भारत देशाचा गौरव वाढवणाऱ्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक तज्ञ पाहुणे उपस्थित राहणार आहेत.



याबरोबरच काही लेखकांची पुस्तक देखील प्रकाशित होणार आहेत.




आकाश भाबड यांनी त्यांच्या दोन्ही कंपनी बरोबर मिळुन याआगोदर 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 2 विश्वविक्रम केले आहेत. सध्या ते शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांना विश्वविक्रम करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतात. ते स्वतः एक लेखक, लाईफ कोच, व्यावसायिक कोच आहेत. आपल्या पुस्तकाला आपला बिझनेस वाढविण्यासाठी, करिअर ग्रोथसाठी कसे वापरावेत याचे मार्गदर्शन ते विविध क्षेत्रातील उद्योजक, एज्युकेटर्स, ट्रेनर्सला देतात.

भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन यापुढील वर्ल्ड रेकॉर्ड LGBTQ Community साठी करणार आहेत.


You can connect with me on the below mediums:

Instagram:


Facebook


Facebook Page


LinkedIn

bottom of page